चंद्रपुर जिल्हा पेालीस क्रिडा स्पर्धा- 2018

Yoga Day-2018

वृक्षारोपन-चंद्रपुर-पोलीस

Chandrapur-police-awareness

चंंद्रपुर जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा- 2018

पोलीस मुख्यालय चंद्रपुर पटांगणावर संपन्न

पोलीस अधीकारी/कर्मचारी यांचे परीवारासह परीसंवाद
पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांनी पोलीस लाईन चंद्रपुर येथे राहणा-या पोलीस अधीकारी/कर्मचारी यांचे परीवारासह संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी बाबत चर्चा केली .

ईद-मुबारक
ईद-उल- अदा ची नमाज झाल्यानंतर सर्वांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करतांना पोलीस अधीक्षक, चंद्रपुर , अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर तथा शांतता समिती सदस्य . दिनांक- 22/08/2018

जिल्हा शांतता समिती बैठक
कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याकरीता आगामी काळात येणा-या बकरी ईद आणी गणेश उत्सव निमीत्याने पोलीस मुख्यालय, चंद्रपुर येथे जिल्हा शांतता समिती तसेच जिल्हयातील मुस्लीम समाज बांधव,‍ आणी गणेश मंडळाच्या पदाधीकारी यांची संयुक्त बैठक दिनांक- 20/08/2018 रोजी ड्रिलशेड, पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे आयोजीत करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपुर येथे ध्वजारोहन

पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपुर येथे डॉ. महेश्वर रेड़डी, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचे हस्ते ध्वजारोहन संपन्न झाला यावेळी सर्व कार्यालयीन कर्मचारी, पोलीस अधीकारी तसेच पोलीस कर्मचारी हाजर होते.

पोलीस उपनिरीक्षक, संदीप मिश्रा यांचा सत्कार

चंद्रपुर पोलीस दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक, श्री. संदीप मिश्रा यांनी गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असतांना नक्षलवाद विरोधी मोहीमे मध्ये अतुलनीय कार्य केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे देण्यात येणारा पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर येथील 15 ऑगष्ट 2018 स्वातंत्रदिन ध्वजारोहनाच्या शासकीय कार्यक्रमात मा. श्री. सुधीरभाउ मुनगंटीवार,वित्त व वन मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांचे हस्ते सन्मान चिन्ह पदक प्रदान करुन सत्कार करण्यात आला.

दुर्गापुर पोलीस स्टेशनच्या नविन वास्तुचे उद़घाटन व लोकार्पन

चंद्रपुर जिल्हयातील पहील्या अत्याधुनिक सुख-सुविधेने सुसज्ज अशा दुर्गापुर पोलीस स्टेशनच्या नविन वास्तुचे उद़घाटन व लोकार्पन 15 ऑगष्ट 2018 रोजी मा. श्री. सुधीरभाउ मुनगंटीवार,वित्त व वन मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांचे हस्ते संपन्न झाले.

श्रध्दांजली -शहीद स्मारक ,पावनघाट 10 ऑगष्ट 2018

पोलीस कर्मचारी सेवानिवृत्ती कार्यक्रम- जुलै 2018

पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांचा निरोप समारंभ

Yoga Day-2018

इफतार पार्टी व ईद मुबारक

पोलीस कल्याण माहीती पुस्तीका वितरण

चंद्रपुर जिल्हयातील एवरेस्ट विरांचा अभिनंदन समारोह

ट्रॅाफीक कंट्रोल बॅरीकेटस व ट्रॉफीक पोलीस किट लोकार्पण सोहळा

पोलीस ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा

नागरी सुरक्षा दल सदस्य यांना सायकल वाटप

गुणवंत विदयार्थी सत्कार समारंभ, मुल . जिल्हा चंद्रपुर

आदर्श पोलीस सत्कार समारंभ

cyber crime awareness on wheels

69 व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पो.मु.चंद्रपुर

पारपत्र विभाग (पासपोर्ट सुविधा) तत्पर सेवा शुभारंभ

पोलीस दिनदर्शिका(Calendar) चा अनावरण सोहळा

TRANSFORMING MAHARASHTRA

इंटरनॅशनल लॉयन्स क्लब चंद्रपुर यांचे विदयमाने आयोजित टेक एक्स्पो २०१७ मध्ये चंद्रपुर जिल्हा पोलीस दलातील उल्लेखनिय काम करणा-या पोलीस कर्मचारी यांचा मा.हंसराजजी अहीर, केंद्रीय गृहराज्य मंत्री, भारत सरकार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

Tech Expo 2017

जिल्हा न्यायालयीन अधिकारी व चंद्रपुर पोलीस क्रिकेट मॅचचे क्षणचित्रे-2017

नागपुर परीक्षेत्र पोलीस क्रिडा स्पर्धा २०१७

पोलीस बँडपथकाचे तालावर २८०० विदयार्थ्याचे राष्ट्रगान


चंद्रपुर पोलीस व पत्रकार संघात मैत्रिपुर्ण क्रिकेट मॅच – 2017

चंद्रपुर पोलीस क्रिडा स्पर्धा-2017

चंद्रपुर पोलीस शहर-रूट-मार्च

तान्हा पोळा साजरा, पोलीस मुख्यालय, चंद्रपुर

चंद्रपुर जिल्हा शांतता कमिटी मिटींग

Independence day-2017

चंद्रपुर पोलीस दलातर्फे व़क्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम 2017


आंतररष्ट्रीय योग दिवस – 2017

S. P. निरोप समारंभ आणि स्वागत समारंभ

चंद्रपुर पोलिस भरती – 2017